एक नवीन व्यावसायिक नेटवर्क आपल्या व्यवसायासाठी नवीन संधींचे व्यासपीठ
व्यावसायिकांना जोडणे, परस्पर सहकार्याच्या संधी निर्माण करणे आणि व्यवसायाच्या विकासासाठी मजबूत व्यावसायिक नेटवर्क उभारणे हे KBFI चे ध्येय आहे.